राज ठाकरेंची महाराष्ट्राला हात जोडून विनंती, म्हणाले….
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लॉकडाउन गांभीर्याने घ्या अन्यथा मोठं अर्थसंकट निर्माण होईल अशी विनंती केली आहे. निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, “माझी सर्वांना हात जोडून हे सगळं गांभीर्याने घ्या अशी विनंती आहे. हा लॉकडाउन पाळला नाही आणि प्रकरण वाढत गेलं तर दिवस वाढतील. दिवस वा…